लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

‘माऊली’वर अंत्यसंस्कार; गावात तणावाची स्थिती     - Marathi News | Funeral of 'Mauli'; Tension in the village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘माऊली’वर अंत्यसंस्कार; गावात तणावाची स्थिती    

आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मृतावर सोमवारी अंत्यसंस्कार होताना गावात तणाव असल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला होता. ...

प्रेम प्रकरणातून डांबून हत्या; १२ तासांत ६ आरोपींना बेड्या; आणखी चार आरोपींचा शोध सुरू - Marathi News | Murder by hanging over love affair; 6 accused arrested in 12 hours; Incident in Ashti taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेम प्रकरणातून डांबून हत्या; १२ तासांत ६ आरोपींना बेड्या; आणखी चार आरोपींचा शोध सुरू

प्रेम प्रकरणातून डांबून हत्या; १२ तासांत ६ आरोपींना बेड्या; आष्टी तालुक्यात प्रकार ...

Bharti Pawar Passes Away: भारती पवार यांचे निधन - Marathi News | Bharti Pawar passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharti Pawar Passes Away: भारती पवार यांचे निधन

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत्या ...

Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना - Marathi News | Went to a lodge drank a lot of alcohol and lost his life incident in Chandannagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना

वारंवार त्याचे त्या लॉजवर दारू पिण्यासाठी येणे-जाणे होते, घटनेच्या दिवशीही त्याने एटीएममधून पैसे काढून भरपूर दारू प्यायली ...

डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना - Marathi News | 21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता असताना अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ...

२४ वर्षांत ४९ हजारांवर शेतकरी आत्महत्या; धक्कादायक आहे आकडेवारी - Marathi News | 49,000 farmer suicides in 24 years; The statistics are shocking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ वर्षांत ४९ हजारांवर शेतकरी आत्महत्या; धक्कादायक आहे आकडेवारी

अमरावती : राज्यात २४ वर्षांत तब्बल ४९ हजारांवर शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटांचे बळी ठरल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले ... ...

नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to make nude video viral; Extortion demanded, youth takes extreme step in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली होती ...

Latur: खड्डा चुकवला पण एकाचा प्राण गेला; कारच्या धडकेत मोठ्या भावाचा मृत्यू, लहाना जखमी - Marathi News | A pothole was missed but one person on the bike died; Elder brother dies in a car collision, younger brother injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: खड्डा चुकवला पण एकाचा प्राण गेला; कारच्या धडकेत मोठ्या भावाचा मृत्यू, लहाना जखमी

लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना; कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार, तीन जखमी ...