लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; एक ठार, दोन जखमी - Marathi News | Torrential rain with wind in Sangli, A tree fell on the house and one person was killed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; एक ठार, दोन जखमी

आटपाडीत घरांची पडझड : मिरज तालुक्यात केळीच्या बागांसह अन्य पिकांचे नुकसान ...

बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी - Marathi News | Gujarat's 10th exam topper Heer Ghetia died of brain haemorrhage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

बोर्ड परीक्षेत अव्वल आलेल्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. ...

तिकीटाची विचारणा केल्याने रेल्वेत चाकूहल्ला; कर्मचारी जागीच ठार - Marathi News | A passenger attacked two people with a knife who were asking for tickets in the train including a ticket inspector, The employee was killed on the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिकीटाची विचारणा केल्याने रेल्वेत चाकूहल्ला; कर्मचारी जागीच ठार

जखमींवर बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ...

Kolhapur: पोलिस भरती एका गुणाने हुकली; नैराश्यातून तरुणाने जीवन संपवले - Marathi News | Police recruitment missed by one mark; The young man ended his life due to depression in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोलिस भरती एका गुणाने हुकली; नैराश्यातून तरुणाने जीवन संपवले

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ... ...

लातूरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, वीज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू - Marathi News | Unseasonal rain with storm in Latur, farm laborer died due to lightning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, वीज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू

औसा तालुक्यातील ताड तावशी येथील घटना ...

पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज आली, शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू - Marathi News | A private wireman died of shock due to sudden electricity while doing repair work on a pole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज आली, शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू

मृत्यू प्रकरणाचा पोलिसांकडून शोध सुरू ...

धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Pramod Yadav, a pharmacist from Uttar Pradesh, died of a heart attack in his car | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

फार्मासिस्ट प्रमोद यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. ...

विजा लागल्या कोसळू; दोन महिन्यांत दोघे ठार; नऊ जनावरेही मृत  - Marathi News | Lightning strikes Two killed in two months; Nine animals also died | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विजा लागल्या कोसळू; दोन महिन्यांत दोघे ठार; नऊ जनावरेही मृत 

जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस होतो. याच काळात मेघगर्जना होते. तसेच आकाशात विजाही चमकतात. त्यामुळे अनेकवेळा वीज जमिनीवरही पडते. यामध्ये लोकांचा तसेच पशुधनाचाही जीव जातो. ...