ही घटना गुरुवारी सकाळी सुगाव बुद्रुक (ता. अकोले) येथे घडली. बुडालेल्या सहा जणांमध्ये पाच जवान आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. तीन जवानांचे मृतदेह सापडले असून दोन जवानांना वाचविण्यात यश आले आहे. एक स्थानिक नागरिक अद्याप बेपत्ता आहे. ...
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत ...
Bangladesh MP Anwarul Azim found dead in Kolkata: अझीम हे सोन्याच्या आयात-निर्यातीचा व्यवसायही करत होते. त्यामुळे या हत्येत आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ...
...त्या ‘ब्लॅक’ हॉटेलचा मद्य परवाना हा पंचशील इन्फ्रास्क्ट्रक्चरचे संस्थापक सागर चोरडिया यांच्या नावाने आहे. अल्पवयीन मुलांना दारू विक्री केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्लॅक हॉटेलवर कारवाई करून टाळे ठोकले आहे. चोरडिया यांच्या नावाने असले ...
उन्हाळा संपत असताना ते पुन्हा गुजरातच्या दिशेने जातात. कालही ते असेच निघाले. मात्र दुबईहून मुंबईत येणाऱ्या विमानाला त्यांचा एक थवा धडकला आणि ३९ फ्लेमिंगोंचा श्वास कायमचा थांबला... ...