यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ...
शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशुराम गोडसे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दारणाकाठी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली परिसरातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला शहरातून शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजता सर्वपक्षीय मूक पदयात्रा काढण्यात आली. याचवेळी शहरवासियांनी स्वेच्छेने बंद पाळला. दरम्यान टिळक मैदानावर सर्व पक्षीय शोकसभा होऊन वाजपेयी य ...
महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय माता बिबट ’अनामिका’ हिचा शनिवारी सकाळी आजारपणात मृत्यू झाला. महाराज बाग प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती तीन महिन्याची असल्यापासूनच महाराज बागेत राहत होती. त्यामुळे डॉक्टर आणि कर् ...
सैन्यात वीरचक्र मिळवणारे येथील रहिवासी दादाराव घोडेस्वार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादाराव यांनी 17 ऑगस्टला दुपारी अखेरचा श्वास घेतला, ते 86 वर्षांचे होते. ...