जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये गुराखी विश्वनाथ लक्ष्मण राऊत (६५) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतकाच्या कुटुुंबियांना ...
कामोठे येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून पडून एका कॉलेज तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रीती गरड असे या 19 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती कामोठे सेक्टर 36 मधील अंबे श्रद्धा या सोसायटीत राहत होती. ...
नाशिक : तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस ...