चेंडू पकडण्याचा प्रयत्नात पिवळ्या नदीत वाहून गेलेल्या अदनान कुरैशी या ८ वर्षाच्या मुलाचा ३६ तास होऊनही शोध लागलेला नाही. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि असहकारामुळे मुलाचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. ...
नाशिक : अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल् ...
तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस मृतदेह ...
वाहत येत असलेला बॉल काढण्याच्या नादात शाळकरी मुलगा पिवळी नदीच्या पाण्यात वाहून गेला. अदनान शेख शकील कुरेशी (वय ८ वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. तो म. गांधी विद्यालयात तिसरीचा विद्यार्थी होता. वनदेवीनगरात मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. ...