‘स्क्रब टायफस’ हा आता मोठ्यापर्यंतच मर्यादित न राहता लहान मुलांमध्येही पसरत आहे. सोमवारी पहिल्यांदाच दोन वर्षे नऊ महिन्याच्या चिमुकलीला या रोगाचे निदान झाले. सध्या या चिमुकलीवर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभ ...
न्यायालयाने पीडितेच्या डीएनऐ रिपोर्ट आणि तपासामध्ये आढळलेल्या साक्षीपुराव्यांचे आधारे तिच्यावर बलात्कार करणा-या पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
जंगलात चरायला घेऊन गेलेल्या रेड्याने हल्ला करुन मालकालाच ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुप्रीम कॉलनीजवळील मेहरुण शिवारातील गायरान जंगलात घडली. गणेश विठ्ठल पवार (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण,जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव जवळील हळदवाडी या गावाला रस्ताच नसल्याने चेअरमन दिगंबर गुगळे यांची ३१ आॅगस्ट रोजी तबेत बिघडली. त्यांना दवाखान्यात नेण्यास उशीर झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ...