मंत्रालयात कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
धुळवड साजरी करताना विविध चार घटनांमध्ये गुरुवारी दहा जण बुडाले. पालघरजवळच्या कळंब येथील समुद्रकिनारी ५, उल्हास नदीवर दोघे, पनवेलमध्ये एक आणि बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन जण बुडाले. ...
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...
ताहाराबाद रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मायलेक दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या इंडिका कारने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. ...