लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू  - Marathi News | Death of a two-wheeler in an unknown vehicle hit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू 

तीन दिवसांपूर्वी याच मार्गावर कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता ...

उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू  - Marathi News | 19 died in up due to storm and lightening strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू 

उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 41 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले - Marathi News | A nine-year-old girl was crushed by water tanker at Jai Bhavani Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले

टँकर अचानक मागे आला आणि मागच्या टायरखाली बालिका चिरडली गेली ...

आकाशपाळण्यातून पडून मुलीचा मृत्यू - Marathi News | The death of the girl after falling from the giant-wheel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आकाशपाळण्यातून पडून मुलीचा मृत्यू

ईदच्या दिवशीच घडली दुर्घटना; कुटुंबावर शोककळा ...

पुणे महापालिका प्रशासनाचा अजब कारभार : मृत कर्मचाऱ्याला निवडणुकीची ड्युटी... - Marathi News | shocking work of municipal administration: election Duty for dead worker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका प्रशासनाचा अजब कारभार : मृत कर्मचाऱ्याला निवडणुकीची ड्युटी...

पाच महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई कर्मचाऱ्याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. ...

अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Three people were seriously injured in the accident and two seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

नालासोपारा - वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्ते अपघातात 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर ... ...

हॉटेलमध्ये आढळले महिला, पुरुषाचे मृतदेह - Marathi News | Body of man and women found in hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये आढळले महिला, पुरुषाचे मृतदेह

खांदेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ...

हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of the school girl drowning in the municipal corporation of Hirawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत मनपाच्या तरणतलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...