लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

डंपरच्या धडकेत तरुण ठार निगडीतील घटना - Marathi News | one died in truck and motorcycle accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरच्या धडकेत तरुण ठार निगडीतील घटना

निगडीतील केसबी चौकातील पुलावरून कुदळवाडीच्या दिशेने जात असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या डंपर ने धडक दिली. ...

पैशासाठी जिल्हा बँकेत चकरा मारून गमावला जीव; संतप्त नातेवाईकांनी बँकेसमोर ठेवला मृतदेह - Marathi News | Angry relatives kept death body in front of the bank | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पैशासाठी जिल्हा बँकेत चकरा मारून गमावला जीव; संतप्त नातेवाईकांनी बँकेसमोर ठेवला मृतदेह

बँकेकडून ठेवीची रक्कम दिली जात नसल्याने ते हताश झाले होते. ...

बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी - Marathi News | Due to the sister's suicide, the youth jumped in the well | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या आत्महत्येच्या विरहाने तरुणाची विहिरीत उडी

विहिरीच्या कडेला चप्पल आणि त्या सोबत एक चिठ्ठी आढळून आली ...

बांगलादेशमध्ये गोदामाला भीषण आग, 69 जणांचा मृत्यू - Marathi News | bangladesh fire death toll jumps to 69 says reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये गोदामाला भीषण आग, 69 जणांचा मृत्यू

बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी लागलेल्या या आगीत 69 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...

प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद जोगळेकर यांचे निधन - Marathi News | The well known surgeon Dr. Arvind Joglekar dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद जोगळेकर यांचे निधन

शहरातील तज्ज्ञ सर्जन भगवाघर ले-आऊट येथील रहिवासी डॉ. अरविंद महादेव जोगळेकर यांचे बुधवारी राजस्थानमधील भरतपूर येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...

बसच्या धडकेत एक जागीच ठार - Marathi News | Just hit the spot on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसच्या धडकेत एक जागीच ठार

अंबड शहागड येथील पैठण फाट्यावर एका दुचाकी स्वाराला बसने उडवल्याने ट्रकखाली येऊन एकजण जागीच ठार झाल्ल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. ...

प्रेमभंगातून युगुलाची आत्महत्या - Marathi News | Euguzal suicides by love | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रेमभंगातून युगुलाची आत्महत्या

आई-वडिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले. तसेच साखरपुड्याचा कार्यक्रमही उरकविला. यामुळे प्रेमात अपयश आल्याची खंत मनात ठेऊन एका प्रेमी युगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...

अपघातातील मृताच्या वारसांना ३२ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश  - Marathi News | The order for compensation of Rs 32 lakh to the heirs of the death man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातातील मृताच्या वारसांना ३२ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश 

वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई देण्याचे आदेश ...