दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. प्रीती सत्यदेव राजपूत (२२) रा. रामपूर आणि श्वेता प्रशांत ढेपे (३३) रा. जाम, असे मृत महिलांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
तालुक्यातील पन्हाळेकाझी बोरवाडी येथील घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. ...
दिंडोरीरोड परिसरातील तलाठी कॉलनीतील एका इमारतीच्या गॅलरीतून पडून एका १९ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...