लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, 28 जणांचा मृत्यू - Marathi News | Flood waters maroon 29 districts in Assam, death toll rises to 28 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, 28 जणांचा मृत्यू

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

'मेड इन इंडिया' कादंबरीफेम साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन - Marathi News | 'Made in India' novel Literary Purushottam Borkar passed away in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'मेड इन इंडिया' कादंबरीफेम साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन

खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली होती. ...

कुसुमताई नायकवडी यांचे निधन  - Marathi News | Kusumtai Nayakawadi passed away in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुसुमताई नायकवडी यांचे निधन 

कुसुमताई यांच्या पार्थिवावर गुरुवार दुपारी दीड वाजता हुतात्मा संकुलातील नागनाथ अण्णांच्या स्मारकाशेजारी अंत्यसंस्कार होणार आहेत ...

खळबळजनक! जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची हत्या - Marathi News | Due to land disputes, 9 people were killed by firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून ९ जणांची हत्या

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.  ...

ठाणेदारांना एक फोन आला अन् पोलिसांनी चिमुकलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला! - Marathi News | after receiving the phone call police dig out dead body of baby girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणेदारांना एक फोन आला अन् पोलिसांनी चिमुकलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला!

चिमुकलीची हत्या झाल्याचा संशय ...

भोसरीत हुंडाबळी; आरोपीस अटक - Marathi News | The accused arrested in dowry death case at bhosari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरीत हुंडाबळी; आरोपीस अटक

माहेरून हुंडा म्हणून २० हजार रुपये आणावेत, असे सांगून आरोपीने वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. ...

निरंतर ग्रंथांच्या गराड्यात राहणारे विद्रोही विद्वान...राजा ढाले - Marathi News | The rebel scholar who is constantly in the clutches of books ... Raja Dhale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निरंतर ग्रंथांच्या गराड्यात राहणारे विद्रोही विद्वान...राजा ढाले

दलित पँथरचे संस्थापक, आक्रमक नेते, थोर साहित्यिक राजा ढाले यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे औरंगाबादेतील त्यांचे समकालीन, कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला. अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी आपल्या शोकभावना कळवल्या आहेत. ...

आम्ही सारे पँथरवाले... आमचा सरदार राजा ढाले... - Marathi News | We are all panthers ... our King Raja Dhale ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही सारे पँथरवाले... आमचा सरदार राजा ढाले...

भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भावपूर्ण श्रद्धांजली  ...