CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे उपचारासाठी आई-वडील आपल्या एक वर्षाच्या लेकाला घेऊन रुग्णालयात गेले. मुलाच्या वडिलांनी त्यांना अनेकदा विनवण्या केल्या मात्र डॉक्टरांनी मुलाला स्पर्शही केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...
गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात उपचार घेत असलेल्या बिबट्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
१० मे रोजी कुमारसेन वीराकेरलामपुरडुर स्थानकात पोहोचले तेव्हा तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. कुमारसेनला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. त्याने हे कुणाला सांगितले तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबू असे धमकावले. ...