चार महिन्याच्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यातील तीन रुग्णांचा शासकीय रुग्णालयात तर दोन रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांची संख्या ४५ झाली आहे. शिवाय, आज तब्बल १२५ रुग्ण पॉझिटिव् ...
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अॅक्टिव्हा चालक युवती गंभीर जखमी झाली तर तिच्या आईचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वाढत आहे. अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. ...
रुग्णालयात अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेला युवक रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच लक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्ची वरून खाली पडल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ...
सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. ...
शेजाऱ्याने लावलेलं चॅनल मुलीला पाहायचा नव्हता. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी केली. संतापलेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात चिमुलीचा गळा दाबून हत्या केली. ...