लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

धक्कादायक! वडील रागावल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; रुपीनगर येथील घटना  - Marathi News | Shocking ! Young man commits suicide due to strangling his father; Incident at Rupinagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! वडील रागावल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; रुपीनगर येथील घटना 

प्रणय हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.. ...

माझ्या आईच्या मृत्युला कोण जबाबदार ? आयसीयुमध्ये जागा असताना देखील उपचार केलेच नाहीत - Marathi News | Who is responsible for mother's death? Even when there is space in the ICU, there is no treatment: | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माझ्या आईच्या मृत्युला कोण जबाबदार ? आयसीयुमध्ये जागा असताना देखील उपचार केलेच नाहीत

पिंपरी चिंचवडमधील एका बड्या रुग्णालयातील प्रकार ...

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा - Marathi News | Vikas Dubey Encounter : Postmortem report of notorious gangster Vikas Dubey came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

दुसर्‍या दिवशी त्याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना दुबे याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करताच त्याला चकमकीत ठार मारण्यात आले होते. ...

Corona virus : अवघ्या ९ दिवसांत ३ भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पिंपरी गावातील हृदय पिळवटून टाकणारी घटना - Marathi News | Corona virus : three brother death due to corona from a family in Pimpri village during the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अवघ्या ९ दिवसांत ३ भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पिंपरी गावातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

तिघांनाही ह्रदयासंबंधित आजार होते. आपल्याला कोरोना झाल्याची धास्ती या तिघांनीही घेतली. ...

CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 11 लाखांचा टप्पा केला पार - Marathi News | CoronaVirus Marathi News India's COVID19 case tally crosses 11 lakh mark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 11 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. ...

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू - Marathi News | assam flood death toll reach 110 pm narendra modi assures support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू

Assam Floods : आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी; ३९८ नवीन बाधित - Marathi News | Seven victims of corona in the district; 398 newly affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी; ३९८ नवीन बाधित

जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. रविवारी (दि १९) कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिवसभरात तब्बल ३९८ नवीन बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. ...

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू - Marathi News | Child dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

येवला तालुक्यातील एरंडगाव येथील किरण जनार्दन गायकवाड (१७) या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ...