लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

येरवडा स्मशानभूमीत मृत व्यक्तींच्या 'अस्थीं'चा सर्रास धंदा? पाषाणहृदयी कर्मचाऱ्यांचे प्रताप - Marathi News | The business of death funeral after 'bones' in the Yerawada cemetery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा स्मशानभूमीत मृत व्यक्तींच्या 'अस्थीं'चा सर्रास धंदा? पाषाणहृदयी कर्मचाऱ्यांचे प्रताप

अंत्यविधीसाठी दोन हजार तर अस्थींसाठी हजार रुपयांचा 'रेट' ...

पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू - Marathi News | monsoon have caused 470 deaths du to floods an landslides india this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

पाच ठार : साखरपुड्याला गेलेल्या बोहरी कुटुंबावर काळाची झडप - Marathi News | Time flies on the Bohari family who went to Sakharpudya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच ठार : साखरपुड्याला गेलेल्या बोहरी कुटुंबावर काळाची झडप

नाशिक : टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीजवळ राहणारे रामपुरावाला बोहरी कुटुंब आपल्या दोन मुलांच्या साखरपुड्यासाठी नागपूर येथे आठवडाभरापुर्वी होंडासिटी कारने ... ...

जमावाकडून पोलिसांना मारहाण, खाजगी दवाखान्याच्या साहित्याची जाळपोळ  - Marathi News | Assaulting to police and burnt material of private clinic in nandurbar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमावाकडून पोलिसांना मारहाण, खाजगी दवाखान्याच्या साहित्याची जाळपोळ 

घटनेच्या चौकशीसाठी आलेल्या निझर पोलीस ठाण्यातील फौजदारासह जमादारावरही जमावानेही हल्ला चढविल्याने हे दोघे जण जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ...

नागपुरात कोरोना कहर : २१ दिवसात ३२ मृत्यू - Marathi News | Corona havoc in Nagpur: 32 deaths in 21 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोना कहर : २१ दिवसात ३२ मृत्यू

कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे. ...

धक्कादायक ! भाजी सांडल्याने १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना - Marathi News | shocking ! 10 year old boy commits suicide by spilling vegetables, pimpri chinchwad incidents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक ! भाजी सांडल्याने १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना

टॅक्सी ड्रायव्हर असलेले वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ...

करावे तेवढे कौतुक कमीच! कोरोनाच्या संकटकाळात मृतदेहांसाठी २४ तास झटतेय ससूनचे 'शवागार' - Marathi News | Postpartum room work 24 hours in the corona virus danger period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करावे तेवढे कौतुक कमीच! कोरोनाच्या संकटकाळात मृतदेहांसाठी २४ तास झटतेय ससूनचे 'शवागार'

एप्रिल महिन्यात ससून रुग्णालयातील मृतांचा आकडा देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा होता. ...

मावळ तालुक्यातील सोमाटणे गावाच्या शिवारात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One died due to electric shock in the outskirts of Somatane village in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यातील सोमाटणे गावाच्या शिवारात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

निष्काळजीपणाने आकड्याची वायर शेताजवळ असलेल्या तारेच्या कुंपणाला चिकटली.. ...