लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू - Marathi News | Don't bring sick chickens! Argument between poultry workers and chicken transporter, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू

लंगड्या व आजारी कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका. दुकानदार तसल्या कोंबड्या घेत नाहीत, असे चालकाने पोल्ट्री कामगारांना सांगितले होते ...

दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी - Marathi News | The entire family was riding a bike; Tempo hits them, woman dies, 2 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी

दुचाकीस्वार पती, पत्नी आणि दोन मुले लोहगाव भागातून रात्री अकराच्या सुमारास निघाले होते ...

तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार - Marathi News | Three lawyers and 'she' with one demand! Raja Raghuvanshi's family will fight the case against Sonam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार

सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला. ...

"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | three children of father from lucknow died in road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना

विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला - Marathi News | Four killed in car and bus accident near Athini in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

अथणी-विजापूर मार्गावर तीन महिन्यात तिसरा अपघात ...

पंढरपूरवरून देवदर्शन करून परतताना दुचाकीला टँकरची धडक; पती - पत्नीचा मृत्यू - Marathi News | Husband and wife die after returning from Pandharpur after worshipping God | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूरवरून देवदर्शन करून परतताना दुचाकीला टँकरची धडक; पती - पत्नीचा मृत्यू

दाम्पत्य हे पंढरपूरवरून देवदर्शन करून एकादशीच्या दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे ...

Sangli Accident: इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी ठार, चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Farmer killed in collision with private bus on Islampur Sangli road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident: इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी ठार, चालकावर गुन्हा दाखल

रस्ता बनला मृत्यूचा सापळा..! ...

ढसाढसा रडायला काय झालं? नोरा फतेहीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना काळजी - Marathi News | actress Nora Fatehi cry at the airport goes viral fans are worried reason details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ढसाढसा रडायला काय झालं? नोरा फतेहीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना काळजी

एअरपोर्टवर ढसाढसा रडली नोरा फतेही, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल. यामागचं कारण आलं समोर ...