लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

गावदेवीपाठोपाठ विक्रोळीतही भरधाव वेगाचा आणखी एक बळी, जखमीला रुग्णालयात नेताना रिक्षाची तिघांना धडक - Marathi News | After Gavdevi, another victim of speeding in Vikhroli, rickshaw hits three while taking injured person to hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावदेवीपाठोपाठ विक्रोळीतही भरधाव वेगाचा आणखी एक बळी, जखमीला रुग्णालयात नेताना रिक्षाची तिघांना धडक

विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ...

ड्रेनेजलाइनचे काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर कोसळला; गुदमरून कामगाराचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | While working on a drainage line, a pile of soil suddenly fell on him; worker dies of suffocation, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रेनेजलाइनचे काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर कोसळला; गुदमरून कामगाराचा मृत्यू, तिघे जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना वाचवले, मात्र शेवटच्या कामगाराला बाहेर काढताना रात्र झाली अन् त्याचा मृत्यू झाला ...

दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Two bike handles get stuck together; Echo hits from behind, teacher dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू

इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला ...

‘त्या’ युवतीचा मृतदेह तब्बल सहा दिवसांनी सापडला, कऱ्हाडात कृष्णा नदीपात्रात मारली होती उडी - Marathi News | Body of young woman who jumped into Krishna river in Karad found after six days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘त्या’ युवतीचा मृतदेह तब्बल सहा दिवसांनी सापडला, कऱ्हाडात कृष्णा नदीपात्रात मारली होती उडी

संबंधित मृतदेह कल्पनाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नातेवाइकांना माहिती देण्यात आली ...

जेजुरीत शेतरस्त्याच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, २४ तासांत आरोपीला अटक - Marathi News | Brother kills brother over land dispute in Jejuri, accused arrested within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत शेतरस्त्याच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून, २४ तासांत आरोपीला अटक

जेजुरीत ही घटना चर्चेचा विषय ठरली असून, शेतजमिनीच्या वादातून उद्भवलेल्या या क्रूर कृत्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे ...

हिट अँड रन प्रकरणात गावदेवीत एकाचा बळी - Marathi News | One dead in hit and run case in Gavdevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिट अँड रन प्रकरणात गावदेवीत एकाचा बळी

स्थानिकांनी जगदीशला नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावदेवी पोलिसांनी चालक कमलेश याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ...

वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा! - Marathi News | Vasai's horrific incident is a warning sign for Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!

घटना जरी वसईची असली तरी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराला लागून असलेल्या ठिकाणी घडल्याने त्याचे गांभीर्य वाढते. ...

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं? - Marathi News | He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.   ...