लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

ओढ्यावर कपडे धुताना पातेले वाहून गेले; ते घेण्यासाठी आई गेल्यावर मुलगीही मागे गेली अन् अनर्थ घडला - Marathi News | While washing clothes in the stream, the pots were washed away; When the mother went to take it, the daughter also went behind and disaster ensued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यावर कपडे धुताना पातेले वाहून गेले; ते घेण्यासाठी आई गेल्यावर मुलगीही मागे गेली अन् अनर्थ घडला

चार वर्षांची मुलगी ४ दिवसांसाठी आईकडे आली होती अन् ती वाहून गेली, चिमुकलीने जीव गमावला ...

पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडला, मानेत सळी घुसल्याने मजूर ठार; कोल्हापुरातील घटना - Marathi News | Laborer dies after foot slips from 1st floor Steel Bars enters neck in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडला, मानेत सळी घुसल्याने मजूर ठार; कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवालनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने, आनंद कपूरचंद ... ...

Kolhapur: घोडा आडवा आल्याने दुचाकी घसरून महिला ठार, देवदर्शनासाठी जातानाच काळाचा घाला - Marathi News | A woman was killed when her bike fell in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घोडा आडवा आल्याने दुचाकी घसरून महिला ठार, देवदर्शनासाठी जातानाच काळाचा घाला

भटक्या जनावरांमुळे अपघात ...

"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज - Marathi News | If all culprits of Badlapur Case will shot dead in Police Encounter like Akshay Shinde then opposition will support action said Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंचे शिंदे सरकारला चॅलेंज

Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: "बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे," असा दावा यावेळी पटोलेंनी केला. ...

"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला - Marathi News | Badlapur Case Akshay Shinde Encounter MLA Ashish Shelar slams Mahavikas Aaghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला

"विरोधक कुठल्या थराला गेले आहेत?", असाही सवाल शेलारांनी उपस्थित केला ...

अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार - Marathi News | now cid will investigate badlapur case accused akshay shinde police encounter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार

Akshay Shinde Police Encounter Investigation to CID: अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर विरोधक महायुतीवर जोरदार टीका करत असून, आता सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार आहे. ...

Sushma Andhare: अक्षय शिंदेवर गोळीबार केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे; सुषमा अंधांरेंची मागणी - Marathi News | The police officers who fired at Akshay Shinde should be suspended Sushma Andhanre demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sushma Andhare: अक्षय शिंदेवर गोळीबार केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे; सुषमा अंधांरेंची मागणी

दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कंबरेला लागलेलं पिस्तूल कसं काढलं जातं? अंधारेंचा सवाल ...

देवळीत काळ दडला होता! काजव्यांसाठी देवळीत हात घातलेल्या चिमूकल्याचा सर्पदंशाने मृत्यू - Marathi News | Time was hidden in the corner! A little boy who put his hands in the corner for Kajava died of snakebite | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देवळीत काळ दडला होता! काजव्यांसाठी देवळीत हात घातलेल्या चिमूकल्याचा सर्पदंशाने मृत्यू

निरागस चिमूकल्याच्या मृत्यूची वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली आहे. ...