लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Padma Shri awardee Maruti Chittampalli passes away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maruti Chitampalli Passes Away : अरण्यऋषी व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांचे सोलापुरात निधन झाले. ...

पुलावर दुचाकी थांबवली, मोबाईल काढून ठेवला अन्..; मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाची आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide by jumping into Manjra river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुलावर दुचाकी थांबवली, मोबाईल काढून ठेवला अन्..; मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

एका २८ वर्षीय तरुणाने लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा पुलावरून मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव - Marathi News | High speed bumps, narrow roads and slow vehicles; Two youths died due to reckless speeding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव

एक दुचाकी पोलिसांच्या गाडीखाली, दुसऱ्याला कारने उडवले ...

Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले - Marathi News | Elderly man dies after wall collapses due to rain in Gadhinglaj taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू ... ...

मुलीला भेटून परतणारा शेतकरी पुरात बैलगाडीसह वाहून गेला; १२ तासांनी सापडला मृतदेह - Marathi News | Farmer returning from meeting his daughter washed away in flood with bullock cart; Body found 12 hours later | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीला भेटून परतणारा शेतकरी पुरात बैलगाडीसह वाहून गेला; १२ तासांनी सापडला मृतदेह

अलापूरच्या शेतकऱ्याचा १२ तासांनंतर सापडला मृतदेह ...

राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं?  - Marathi News | Sonam was going to marry 'this' person, not Raja Raghuvanshi, they matched even 25 points! Then why did the relationship break? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 

मेघालयमधील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ आता उलगडले आहे. आता सोनमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मालिकेच्या सेटवर आग लागल्याने होरपळून ६२ लोकांचा मृत्यू, अभिनेता १३ महिने रुग्णालयात, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | 62 people died in a fire on the set of a movie the sword of tipu sultan actor sanjay khan in hospital for 13 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर आग लागल्याने होरपळून ६२ लोकांचा मृत्यू, अभिनेता १३ महिने रुग्णालयात, नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जीवीतहानी मानली जाते. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...

Pune Crime: पानशेत येथे युवकाचा दगडाने ठेचून खून; ५ जणांना १२ तासांत अटक - Marathi News | Youth stoned to death in Panshet 5 people arrested within 12 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेत येथे युवकाचा दगडाने ठेचून खून; ५ जणांना १२ तासांत अटक

गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी हल्लेखोरांना 12 तासात अटक केली ...