लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता - Marathi News | Landslides wreak havoc in Reasi, Ramban districts of Jammu Three bodies found, many missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

येथे प्रशासन आणि बचाव पथकाकडून मदत कार्यात सुरू आहे... ...

Kolhapur: तळसंदे येथील अपघातातील जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू, दोघे झाले होते जागीच ठार - Marathi News | A laborer who was seriously injured in a collision with an unknown vehicle in Talsande Kolhapur died during treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तळसंदे येथील अपघातातील जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू, दोघे झाले होते जागीच ठार

वाठार-तळसंदे भीषण अपघात ...

सुनावणी सुरू असतानाच आला मृत्यू! संचालकाला शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ह्रदयविकाराचा झटका - Marathi News | Death occurred while the hearing was in progress! The director suffered a heart attack in the education officer's office. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुनावणी सुरू असतानाच आला मृत्यू! संचालकाला शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ह्रदयविकाराचा झटका

भंडारा जिल्हा परिषदेतील घटना : मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखल्याचे प्रकरण; सुनावणीदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच संचालकाचा हृदयविकाराने मृत्यू ...

Cardiac Arrest : रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, युवा हृदयरोगतज्ञाचा 'कार्डिअॅक अरेस्ट'ने मृत्यू - Marathi News | Chennai Cardiac Surgeon Dr Gradlin Roy Dies Of Cardiac Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cardiac Arrest : रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, युवा हृदयरोगतज्ञाचा 'कार्डिअॅक अरेस्ट'ने मृत्यू

अवघ्या 39 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप! ...

Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून - Marathi News | Ganpati Visarjan 2025: During the immersion of Bappa, the water of the Jagbudi river rose and three people were swept away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् रत्नागिरीमध्ये तिघे गेले वाहून

गणरायाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना रत्नागिरीत दुर्दैवी घटना घडली.  ...

'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं - Marathi News | 'You are black, leave my son, find a good girl for him'; Engineer Shilpa committed suicide because of her husband and in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं

Husband Wife Crime News: पतीने लग्नात हुंडा घेतला, तरी पैशांच्या हव्यास थांबला नाही. वारंवार माहेरावरून पैसे आणण्याच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय शिल्पाने शेवटी आयुष्य संपवलं.   ...

इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा  - Marathi News | israel biggest attack on yemen killed houthi prime minister defence minister and army chief in single strike says report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 

येमेनच्या अल-जुम्हुरिया वाहिनीने दलेल्या वृत्तानुसार हुथी पंतप्रधान अल-राहवी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह एका अपार्टमेंटमध्ये होते. याच वेळी त्यांना लक्ष्य करण्यात आले. ...

शेफालीची इच्छा होती म्हणून परागने साजरा केला गणेशोत्सव, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक - Marathi News | Parag tyagi celebrated Ganeshotsav after Shefali jariwala fans got emotional after watching the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफालीची इच्छा होती म्हणून परागने साजरा केला गणेशोत्सव, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक

शेफाली जरीवालाची इच्छा होती म्हणून तिचा पती पराग त्यागीने घरी गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. परागने शेअर केलेला हा व्हिडीओ बघून सर्वांना शेफालीची आठवण आली आहे ...