लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढताना तोल गेला, साताऱ्यात इमारतीवरुन पडून शाळकरी मुलीचा मृत्यू - Marathi News | Schoolgirl dies after falling from building in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढताना तोल गेला, साताऱ्यात इमारतीवरुन पडून शाळकरी मुलीचा मृत्यू

गॅलरीला सुरक्षा जाळी नव्हती ...

Sindhudurg: विसर्जन स्थळाची स्वच्छता करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, उपसरपंच गंभीर जखमी - Marathi News | A young man died of electric shock while cleaning an immersion site in Khokral Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: विसर्जन स्थळाची स्वच्छता करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, उपसरपंच गंभीर जखमी

जखमी उपसरपंचाना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले ...

Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू - Marathi News | Punjab Flood: Half of Punjab under water! 1300 villages under flood, thousands of people homeless; 29 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू

Punjab Floods Update: चार दशकांनंतर पंजाबमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज, व्यास या नद्यांच्या रौद्रवतारामुळे पंजाबमध्ये महापूर आला आहे.  ...

Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप - Marathi News | 1,000 people killed in landslide in Sudan, one small boy survives the incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप

Sudan landslide death News: सुदानच्या पश्चिम भागात मार्रा पर्वत रांगेच्या पायथ्याला असलेल्या अख्ख्या गावाचाच भूस्खलनाने घास घेतला. संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ६४ मातांचे मृत्यू, आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह - Marathi News | 64 maternal deaths in Kolhapur district in the last three years question marks over health system | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ६४ मातांचे मृत्यू, आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह

माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता ...

मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी - Marathi News | Shooter Sharyu More daughter of Sangli police inspector dies after moped hits divider in Baramati | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू - Marathi News | The temptation to swim in a seepage pond while grazing animals cost lives, two friends drowned to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनावरे चारताना पाझर तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला, दोन मित्रांचा बुडून मृत्यू

शाळेला सुटी असल्याने दोघेही जनावरे चारण्यासाठी घराबाहेर पडले होते ...

"तुझ्या कॅन्सरबद्दल कळलं अन् अक्षरशः थरथरायला झालं...", प्रिया मराठेबद्दल मराठी अभिनेत्रीची काळाजात चर्रर्र करणारी पोस्ट - Marathi News | marathi actress shubhangi bhujbal heart touching post about priya marathe says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या कॅन्सरबद्दल कळलं अन् अक्षरशः थरथरायला झालं...", प्रिया मराठेबद्दल मराठी अभिनेत्रीची काळाजात चर्रर्र करणारी पोस्ट

"तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये...",प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख ...