lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दे दे प्यार दे

दे दे प्यार दे

De de pyaar de movie, Latest Marathi News

अजय देवगण, रकुलप्रीत आणि तब्बूसोबत कॉमेडी अंदाजात दिसतोय. ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे.
Read More
सिंघम अजय देवगण घाबरला होता या गोष्टीला - Marathi News | What makes Ajay Devgn claustrophobic? Revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंघम अजय देवगण घाबरला होता या गोष्टीला

अजय देवगणला बॉलिवूडचा सिंघम मानले जाते. त्याच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याने आजवर गंभीर, कॉमेडी सगळ्याच भूमिका साकारल्या आहेत. ...

आणि अजय देवगणने घेतली आलोकनाथची बाजू - Marathi News | What Ajay Devgn Said About #MeToo-Accused Alok Nath's Casting In De De Pyaar De | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि अजय देवगणने घेतली आलोकनाथची बाजू

दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोक नाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता अजय आलोकनाथची बाजू घेताना दिसला. ...

OMG...! अजय देवगण करतोय कमी वयाच्या मुलीला डेट अन् देतोय सैफिनाचं उदाहरण, 'दे दे प्यार दे'चा ट्रेलर आऊट - Marathi News | Watch De De Pyaar De Movie Trailer: Ajay Devgn, Tabu And Rakul Preet In Main Role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! अजय देवगण करतोय कमी वयाच्या मुलीला डेट अन् देतोय सैफिनाचं उदाहरण, 'दे दे प्यार दे'चा ट्रेलर आऊट

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू आगामी चित्रपट 'दे दे प्यार दे' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचे पोस्टर आऊट - Marathi News | De de pyaar de first look ajay devgn tabu starter film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचे पोस्टर आऊट

अजय देवगणचा आगामी सिनेमा दे दे प्यार दे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय कॉमेडी अंदाजात दिसणार आहे. ...