कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांपैकी 3 प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. 14 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावसाठी जाहिरातही देण्यात आली आहे. ...
डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे. ...
1993 मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड कुख्यात डॉन दाऊन इब्राहिम 24 वर्षांनंतर तशाच प्रकारच्या घातपाताचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे. ...