अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची तिहार कारागृहात हत्या घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीनं तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. ...
छोटा शकील सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिका-याने दिली आहे. डी कंपनीत फूट पडल्याच्या पार्श्वभुमीवर छोटा शकीलचं अशा प्रकारे गायब होणं मोठी बातमी आहे. ...
मुंबईतील एका व्यापा-याला सहा कोटीच्या खंडणीसाठी दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या दिल्या जात असून खंडणीसाठी त्याच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या भूखंडावर कब्जा ...
सुमारे चाळीस वर्षे झाली, तरी दहशत कायम असलेला दाऊद इब्राहिम सध्या नैराश्याने ग्रासला आहे. कारण? त्याच्या एकुलत्या एका मुलाने बापाच्या प्रचंड साम्राज्याकडे पाठ फिरवून विरक्ती स्वीकारली आहे. मोईन नवाज दाऊद कासकर सध्या मौलवी झाला असून, त्याने बापाशी संब ...
वयाच्या चौदाव्या वर्षी टेमकर मोहल्ल्यात रस्त्यावर पैसे मोजत असलेल्या इसमाला लुबाडून पलायन करणाºया कासकरांच्या छोकºयावर ‘डिप्रेस्ड’ होण्याची वेळ का आली? ...