इस्माईल पारकरच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी दयानंद सॅलियन उर्फ पुजारीला (वय ४९) मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने कांजूरमार्ग येथून बेड्या ठोकल्या आहेत. ...
धक्कादायक म्हणजे अजीम अमीरशादचा मुलगा ४० दिवसांपूर्वी मरण पावला. त्याचा मृत्यू जादूटोणा, करणी केल्यामुळेच झाला असा गैरसमज झाल्याने राग मनात ठेवून २१ डिसेंबरला वाकोल्यातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खानचा खून केला. ...
खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ...
कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारण, भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊद इब्राहिमला ...
आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला पकडण्यासाठी भारतानं दबाव टाकला आहे. दाऊद इब्राहिमचा डावा हात समजला जाणा-या जबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. ...