लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिम

Dawood ibrahim, Latest Marathi News

दाऊद अन् सईदला भारताकडे सोपवा, दहशतवादविरुद्ध भारताचा हुंकार - Marathi News | pakistan handing over indian nationals based such as dawood ibrahim and syed salahuddin says india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊद अन् सईदला भारताकडे सोपवा, दहशतवादविरुद्ध भारताचा हुंकार

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. ...

हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरावर टाच; सफेमाची कारवाई - Marathi News | Hassina Parker's house at Nagpada seized; SAFEMA's Action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरावर टाच; सफेमाची कारवाई

हसीना पारकरच्या घराचा होणार लीलाव ...

कुख्यात शस्त्र तस्कर दानिश अलीविरोधात आरोपपत्र दाखल - Marathi News | Filed chargesheet against the notorious weapon smuggler Danish Ali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात शस्त्र तस्कर दानिश अलीविरोधात आरोपपत्र दाखल

१५० पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी ५ जणांची साक्ष नोंदवलेली आहे. ...

रवी पुजारीनंतर आता दाऊदची गॅंग तपास यंत्रणांच्या रडारवर  - Marathi News | Now after Ravi Puja, Dawood's gang tops are on the radar system | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवी पुजारीनंतर आता दाऊदची गॅंग तपास यंत्रणांच्या रडारवर 

गेल्या अनेक वर्षांपासून या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्यांना पकडण्यासाठी अद्याप मुंबई पोलिसांना यश मिळत नाही आहे.  ...

दाऊदच्या हस्तकाचा छोटा शकीलने काढला काटा - Marathi News | Chota Shakil Killed Dawood Ibrahim' Gang Member Farukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या हस्तकाचा छोटा शकीलने काढला काटा

पाकिस्तानात डी कंपनीच्या दुसऱ्या हस्तकाची हत्या; डी गँगच्या फारुख हा दुसरा हस्तक आहे ज्याची हत्या कराचीत करण्यात  आली आहे. याआधी २००० साली डी गँगच्या फिरोझ कोकणीची पाकिस्तानात अशीच हत्या करण्यात आली होती.  ...

डी कंपनीचा दानिश मुंबई पोलिसांच्या जाळ्यात; अमेरितून प्रत्यार्पण करण्यात यश  - Marathi News | D company of Mumbai Mumbai police; Success in extradition from America | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डी कंपनीचा दानिश मुंबई पोलिसांच्या जाळ्यात; अमेरितून प्रत्यार्पण करण्यात यश 

दानिश सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ...

'डॅडी'चा साथीदार 22 वर्षांनी कुटुंबाला भेटायला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला - Marathi News | After 22 years, he came to Mumbai to meet the family and Arunda Gawli's goosement was found in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'डॅडी'चा साथीदार 22 वर्षांनी कुटुंबाला भेटायला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

इस्माईल पारकरच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी दयानंद सॅलियन उर्फ पुजारीला (वय ४९) मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने कांजूरमार्ग येथून बेड्या ठोकल्या आहेत.  ...

अंधश्रद्धेमुळे हत्या; हसीना पारकरच्या व्याहीसह चौघे जेरबंद  - Marathi News | Murder due to superstition; Hussina Parker's four-fourths tied with the wall | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधश्रद्धेमुळे हत्या; हसीना पारकरच्या व्याहीसह चौघे जेरबंद 

धक्कादायक म्हणजे अजीम अमीरशादचा मुलगा ४० दिवसांपूर्वी मरण पावला. त्याचा मृत्यू जादूटोणा, करणी केल्यामुळेच झाला असा गैरसमज झाल्याने राग मनात ठेवून २१ डिसेंबरला वाकोल्यातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खानचा खून केला.    ...