अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
दाऊद इब्राहिम, मराठी बातम्या FOLLOW Dawood ibrahim, Latest Marathi News
दानिश सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ...
इस्माईल पारकरच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी दयानंद सॅलियन उर्फ पुजारीला (वय ४९) मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने कांजूरमार्ग येथून बेड्या ठोकल्या आहेत. ...
धक्कादायक म्हणजे अजीम अमीरशादचा मुलगा ४० दिवसांपूर्वी मरण पावला. त्याचा मृत्यू जादूटोणा, करणी केल्यामुळेच झाला असा गैरसमज झाल्याने राग मनात ठेवून २१ डिसेंबरला वाकोल्यातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खानचा खून केला. ...
हैदर या गँगस्टरच्या खुनासह १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ...
खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ...
कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारण, भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊद इब्राहिमला ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जवळील हस्तक छोटा शकीलच्या मुलानं अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. ...
जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. ...