दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथील न्यूलँड्स या मैदानात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला तीन शतके झळकावता आलेली नाही. पण सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी या मैदानात आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. ...
सध्या क्रिकेट विश्वात डेव्हिड वार्नर आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील स्लेजिंगचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पण यापूर्वीही काही क्रिकेटपटूंवरही त्याच्या पत्नीविषयी स्लेजिंग केलं होतं. त्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यापुढे तरळून गेल्या. ...
वॅार्नर यावेळी फक्त त्या खेळाडूवर अपशब्द वापरून थांबला नाही, तर त्याने त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही केला. यावेळी वॅार्नरला उस्मान ख्वाजा, नॅथन लियॅान आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी रोखले. ...
रांचीमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत भारताने टी-२० मालिकेतही आॅस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखले. विशेषत: भारतीय फिरकीपटूंनी आॅस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. ...
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. ...