या दोघांना आपल्याला दिलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या सात दिवसांत स्मिथ आणि वॉर्नर आपल्या शिक्षेविरोधात कधी अपील करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ...
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. गेल्या 71 वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ...
एका वर्षानंतर जेव्हा तो पुन्हा संघात परतेल, तेव्हा त्याला कर्णधारपद देण्यात येईल का, यावर ऑस्ट्रेलियामध्ये चर्चा सुरु होती. पण या चर्चेला क्रिकेट मंडळाने पूर्णविराम दिला आहे. ...
मद्यपान केल्यावर वॉर्नर संघातील खेळाडूंना शिव्या घालत होता. एकतर चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण, त्यानंतर झालेली कारवाई, यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पिचलेले होते. त्यानंतर वॉर्नरने केलेल्या तमाश्यावर संघातील क्रिकेटपटू वैतागले. ...