स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसल्यामुळे भारताला कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे, असे म्हटले जात आहे. पण या दोघांना एकत्र मैदानात पाहून मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...
चेंडूशी छेडछाड केल्याची वॉर्नरने कबुली दिली. या गोष्टीचा विपरीत परीणाम त्याची पत्नी कँडिसवर झाला. कारण या प्रकरणाची कबुली दिल्यानंतर कँडिसचा गर्भपात झाला. एका मुलाखतीमध्ये तिने ही गोष्ट सांगितली आहे. ...
आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नर याने आपल्यावर घातलेल्या एका वर्षाच्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणार नसल्याची घोषणा केली आहे. तसेच या काळात तो चांगला खेळाडू बनण्याचा प्रयत्न करेल, असे वॉर्नर म्हणाला. ...
आपली चूक मान्य करताना या दोघांनी अश्रू ढाळले, त्यानंतर मात्र त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली गेली. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. कारण त्यांची शिक्षा आता कमी करण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत आहे. ...