India Vs Australia : ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे अनुभवी खेळाडू नाहीत. त्यामुळे भारताला यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. ...
स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसल्यामुळे भारताला कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे, असे म्हटले जात आहे. पण या दोघांना एकत्र मैदानात पाहून मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...