लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर

David warner, Latest Marathi News

त्रिशतक झळकावल्यावर वॉर्नरची पत्नी झाली भावूक; केली ही गोष्ट... - Marathi News | David Warner's wife became emotional after seeing a his triple century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्रिशतक झळकावल्यावर वॉर्नरची पत्नी झाली भावूक; केली ही गोष्ट...

यावेळी वॉर्नरची पत्नी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिने भावुक झाल्यावर एक कृत्य केले आणि त्याा फोटो चांगलाच वायरल झाल्याचे म्हटले जात आहे. ...

धडाकेबाज त्रिशतकानंतर डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास - Marathi News | History was created by David Warner after triple century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धडाकेबाज त्रिशतकानंतर डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वॉर्नरने त्रिशतक रचले आणि क्रिकेट विश्वात इतिहास रचला. ...

वॉर्नर-लाबुशेन यांची शतकी खेळी - Marathi News | Warner-Labushen's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नर-लाबुशेन यांची शतकी खेळी

डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस लाबुशेन यांनी सलग दुसऱ्या लढतीत शतके झळकाविली. ...

Aus vs Pak: पाक खेळाडूंचा ढिसाळ कारभार; वॉर्नर, मार्नसचा शतकी प्रहार - Marathi News | Aus vs Pak: David Warner and Marnus Labuschagne score century against Pak 2nd Test ( D/N) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Aus vs Pak: पाक खेळाडूंचा ढिसाळ कारभार; वॉर्नर, मार्नसचा शतकी प्रहार

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटी ( दिवस रात्र) सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धू धू धुलाई केली. ...

तब्बल चारवेळा आऊट होऊनही वॉर्नरने लगावला शतकांचा चौकार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टाकला अजब व्हिडीओ - Marathi News | Despite being out four times, David Warner hits a century; Cricket Australia releases video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल चारवेळा आऊट होऊनही वॉर्नरने लगावला शतकांचा चौकार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टाकला अजब व्हिडीओ

नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने शतक झळकावले. पण शतक झळकावण्यापूर्वी तो बाद झाला होता. ...

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादनंही पाच खेळाडूंना दिला नारळ; दिग्गजांचा समावेश - Marathi News | IPL 2020 : SRH release Yusuf Pathan, Shakib Al Hasan, Martin Guptill, Deepak Hooda, Ricky Bhui from their squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादनंही पाच खेळाडूंना दिला नारळ; दिग्गजांचा समावेश

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. ...

AUS VS PAK : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली; मालिका खिशात टाकली - Marathi News | AUS VS PAK : Australia comfortable 10-wicket victory over Pakistan secures a 2-0 series win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS VS PAK : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली; मालिका खिशात टाकली

ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धो धो धुलाई केली. ...

AUS VS PAK : डेव्हिड वॉर्नरला जीवदान; पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांना Run Out ही करता येईना, Video - Marathi News | AUSvPAK : Superb fielding from Imam ul haq to create the chance, but will Pakistan rue this missed chance?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS VS PAK : डेव्हिड वॉर्नरला जीवदान; पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांना Run Out ही करता येईना, Video

Australia Vs Pakistan : पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीचे सत्र तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही कायम राहिले. ...