लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दौंड

दौंड

Daund-ac, Latest Marathi News

Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने - Marathi News | five hour block today seven trains arriving late in pune indian railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने

जाणून घ्या कोणत्या गाड्या उशिराने धावणार.... ...

Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Wife A young man commits suicide after getting fed up with his father in law troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

युवकाने मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तयार केला असून तो या व्हिडिओमध्ये औषध प्राशन करताना दिसत आहे. ...

Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका - Marathi News | noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

Milk Association Election: दौंडमध्ये दूध संघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची? यावरून घेतले मतदान - Marathi News | In daund who should be nominated for milk association votes taken from this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Milk Association Election: दौंडमध्ये दूध संघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची? यावरून घेतले मतदान

दौंड तालुक्यामध्ये ७९ मतदान असून त्यापैकी ७४ जणांनी मतदान केले ...

एकाच दिवसात पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मृत्यू; नवलमेळा येथे मृत बिबट्या आढळला - Marathi News | two leopards die in a single day in pune district; leopard was found at navalmela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवसात पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मृत्यू; नवलमेळा येथे मृत बिबट्या आढळला

पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद... ...

'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात - Marathi News | I am not going to wear a mask shouting at the police in daund young live in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात

दौंड येथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांबरोबर घातलेली हुज्जत एका युवकाच्या अंगलट आली असून त्याला अखेर जेलची हवा खावी लागली ...

दौंडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Fourteen days judicial custody for gang rapists in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

पाच नराधामांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या नंतर अवघ्या १२ तासांच्या आत हे आरोपी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले होते ...

पुण्यातील 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय; आघाडीचे बहुसंख्य पुढारी असणाऱ्या गावात वाईन विक्रीला बंदी - Marathi News | Decision of Gram Panchayat in Pune Wine sales banned in the village where the majority of the leaders are | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय; आघाडीचे बहुसंख्य पुढारी असणाऱ्या गावात वाईन विक्रीला बंदी

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत पारगाव यांच्या झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला व किराणा मालाच्या दुकानात कोणालाही वाईन विक्रीसाठी परवानगी देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले. ...