कार्तिक पौर्णिमेला नेवासा तालुक्यातील देवगड येथे गाभारा दर्शन बंद करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावून बाहेरूनच मुखदर्शन भाविकांनी घ्यावे, असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज ...
महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा आदि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करावे अशी मागणी भाविक व नागरिक यांच्याकडून जोर धरू लागली आहे. ...
श्रीक्षेत्र देवगड येथे कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत सुशोभिकरण व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामुळे देवगडच्या वैभवात भर पडली आहे. रात्रीच्या वेळी तर प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला इंद्रधनुष ...
महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पायी पालखी सोहळा यावर्षी स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली. ...
दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ...