श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवारी (दि.५) गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने दत्त जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. ...
त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. ...
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली. ...
नाशिक तालुक्यातील गिरणारे गावातील एकमुखी दत्त मंदिरात वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा ... ...