Datta Jayanti News in Marathi | दत्त जयंती मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Datta jayanti, Latest Marathi News
Datta Jayanti Latest News : दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. Read More
Datta Jayanti 2025 Marathi Datta Bavani: प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवल्याचे म्हटले जाते. कधी आणि कुणी म्हणावे दत्त बावनी स्तोत्र? जाणून घ्या... ...
Data Jayanti 2025: यंदा ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त नवरात्रही सुरू झाली आहे, या काळात दत्त दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी पुढीलप्रमाणे साद घाला. ...
Datta Jayanti 2025 Three Day Gurucharitra Parayan Rules: गुरुचरित्र अत्यंत अद्भूत ग्रंथ आहे. ज्यांना सात दिवसीय पारायण शक्य नाही, त्यांना तीन दिवसीय पारायण करता येऊ शकते. सविस्तर, संपूर्ण माहिती जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र पारायणाने पुण्य मिळते, पण ते स्त्रियांनी वाचू नये असे टेंबे स्वामी म्हणाले, मग गुरुचरीतामृताचा पर्याय का? जाणून घेऊ. ...
Datta Jayanti 2025: यंदा २७ नोव्हेंबर रोजी दत्त नवरात्र सुरू झाले असून ४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला समाप्ती होईल, या काळात हे कवन जरूर म्हणा. ...