येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला. ...
येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला. ...
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. ...
विजयादशमीच्या या पर्वावर शस्त्रांची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळनंतर एकमेकांच्या घरी जाऊन नात्यातील गोडवा टिकविला जातो. दसरा सणांनिमित्त बडनेरा रोड स्थित दसरा मैदानात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे याच वेळी पारंपरिक खेळांची चित्तथरारक प्रात् ...
परतवाडा शहरात घडलेली घटना आणि या घटनेनंतर परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका या कुंभकर्णाला बसला आहे. दसºयापूर्वी नवरात्रीदरम्यान या कुंभकर्णालगतचा परिसर उत्साही मंडळी स्वच्छ करीत असतात. त्याला रंग ...