परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसऱ्यानिमित्त झळाळी आली होती. ग्राहकांनी आवश्यक वस्तू आणि दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ...
कोल्हापूर येथील हिल रायडर्स तर्फे मंगळवारी जुना राजवाडा (भवानी मंडप) कमानीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेते आनंद काळे, सन्मती मिरजे, विजय देवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सूर्यकांत पाटील, प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचे मंगल तो ...
शिरोळ येथे मंगळवारी सायंकाळी अमाप उत्साहात व शाहीथाटात विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा पार पडला , येथील दसरा चौक येथे तीन तोफा तर ग्रामदैवत श्री बुवाफन मंदिर येथे दोन अशा एकूण 5 तोफा उडवून विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा शहरवासीयांनी अनुभवला. ...
नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रच ...