Eknath Shinde's Dasara Melava: एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत. ...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीची परवानगी आधी ठाकरे गटाने मागितलेली होती. आधी आलेल्यास परवानगी अशी भूमिका महापालिकेने घेतली तर त्यास विरोध करायचा आणि दोघांनाही परवानगी देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाऊ शकते. ...