सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. ...
उद्धवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी पाच वाजता, तर शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे साडेपाच वाजता होत आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ...
Shiv Sena Dussehra Rally Teaser: विजयादशमीनिमित्त दोन्ही शिवसेना दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी डरकाळी फोडणार आहे. मेळाव्याआधी शिंदेंच्या शिवसेनेने एक टीझर रिलीज केला असून, ठाकरेंवर बाण डागले आहेत. ...