वनी येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून माता चंडिका मंदिराच्या परिसरात दसरा साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनाचे संकट असल्याने पहिल्यांदाच दसरा गर्दीशिवाय साजरा झाला होता. यावर्षी गर्दी न करता उत्सव साजरा करण्याची सूचना प्रशासनाने केली होती; पण नागरिकांनी ...
Bhandara News प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भाची काशी पवनी येथील दसरा उत्सवात प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ...
Mumbai News: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला यंदा मुंबईत रेकॉर्डब्रेक सोने खरेदी झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच सराफ बाजारात ४०० कोटींचा व्यवसाय झाल्याने व्यापारी आनंदात आहेत. ...
चांदवड शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती ...
शासनाचे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परंतु अत्यंत उत्साहात निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दसरा मैदानावर शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले. ...