ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सरखेल कान्होजीराजे आंगे्र यांनी सुरू केलेली विजया दशमी अर्थात दसºयाच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची परंपरा त्यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आजही आबाधित राखली आहे. ...
ब्रिटिश काळापासून भारतात केवळ दोनच देवस्थानांना पोलीस मानवंदना देण्यात येत आहे आणि आजही त्यात खंड पडलेला नाही. यापैकी एक कोलकात्यात असून, दुसरे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री धावीर महाराज देवस्थान आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरात दस-याच्या शुभमुहूर्तावर सराफ बाजारापासून वाहनांच्या शोरूममध्ये शनिवारी गर्दी असल्याचे दिसून आले. सोन्याची खरेदी-विक्री जोरात होत असतानाच मोटार खरेदीतही वाढ नोंदवली गेली आहे. ...
आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत ! ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दस-याच्या शुभमुहूर्तावर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गेल्या दोन दिवसांपासून दुकानांमध्ये बुकिंग सुरु केली आहे. ...
सीतेचे हरण करणा-या लंकाधीश रावणाच्या पुतळ्याचे दस-याच्या दिवशी देशभर दहन करण्यात येते. मात्र दुसरीकडे याच राजा रावणाच्या शौर्याची गाथा गाऊन पूजन करण्याची परंपरा जिल्ह्यातील काही गावांत जोपासली जाते. ...