सोलापूर : शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवास आज बुधवार, दि. १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असून, शक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, २२१ मंड ...
आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ...
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीकडून नियोजन करण्यात आले असून रामलीला मैदानावर साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. ...
नोटबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळे ठाण्यातील घरांचे दर काही अंशी का होईना वाढले असतानाही शनिवारी दस-याच्या मुहूर्तावर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. ...
पनवेलसह नवी मुंबईमध्ये दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाशीमध्ये आयोजित महादौडमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. ...
संपूर्ण महाराष्ट्रात दोनच ठिकाणचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यातला एक कोल्हापूरचा आणि दुसरा जव्हारचा. संस्थानकाळाची परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव आज मोठ्या जल्लोषात नगर परिषद व उत्सव समितीच्या संयुक्त विद्यामाने थाटात संपन्न करण्यात आला. ...