Navratri 2020: नवरात्र, दिवाळी यंदा उशीरा आली, तरी वातावरणात दरवर्षीप्रमाणे ऋतुचक्रातील बदल जाणवू लागले आहेत. अशातच कार्तिक पौर्णिमेपर्यंत अनेक मोठे पर्व येणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. ...
RSS Vijayadashmi, Corona, Nagpur Newsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा कोरोना संसर्गातच आयोजित होणार. संघाशी जुळलेल्या विश्वस्त सूत्रांचे म्हणणे आहे की, संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मार्गदर्शन केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत होईल. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात कोरोनामुळे यंदा अनेक बदल अपेक्षित आहेत. कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करतच संघातर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. ...
सनातन धर्म युवा सभेच्या वतीने कस्तुरचंद पार्क मैदानात गेल्या ६८ वर्षांपासून आयोजित केला जात असलेला रावणदहनाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. ...