लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi, मराठी बातम्या

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
दीक्षाभूमी सज्ज! अनुयायांची वाढली गर्दी; राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेशातील अनुयायी दाखल - Marathi News | Initiation ready! An increased crowd of followers; Join followers from Rajasthan, Karnataka, Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी सज्ज! अनुयायांची वाढली गर्दी; राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेशातील अनुयायी दाखल

Nagpur News शेकडो बौद्ध अनुयायी नागपुरात दाखल झाले असून दीक्षाभूमी गर्दीने फुलून गेली आहे. ...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगकरिता मुंबई विद्यापीठाची जागा - Marathi News | Mumbai University venue for Dussehra gathering of Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगकरिता मुंबई विद्यापीठाची जागा

राष्ट्रवादी युवकचा तीव्र आंदोलनाचा इशारा ...

शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप - Marathi News | BJP eyes on the constituency of Eknath Shinde supporters Sensational allegation from NCP Mahesh Tapase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; राष्ट्रवादीचा आरोप

शिवसेना सोडून चूक केली असा पश्चाताप त्या आमदारांना करावा लागेल, असाही केला दावा ...

Kishori Pednekar : "पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर - Marathi News | Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ram Kadam Over dasara melava statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर

Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ram Kadam : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Ram Kadam : "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"; भाजपाचा खोचक सवाल - Marathi News | BJP Ram Kadam slams Shivsena Uddhav Thackeray Over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"; भाजपाचा खोचक सवाल

BJP Ram Kadam slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. ...

निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना - Marathi News | The sea of loyalty will rise... Uddhav Thackeray also responded to the Eknath Shinde group with a teaser, the saffron roar of the gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...

एक पक्ष, एक झेंडा, दोन नेते, दोन मैदाने! - Marathi News | One party one flag two leaders special article eknath shinde uddhav thackeray shiv sena symbol dasara melava | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक पक्ष, एक झेंडा, दोन नेते, दोन मैदाने!

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’...हेच शब्द! फरक इतकाच की यावेळी दसरा मेळाव्यात असे ‘दोन आवाज’ घुमतील!! ...

Video - एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज - Marathi News | Video CM Eknath Shinde releases Shivsena dasara melava Teaser | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

Eknath Shinde : शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.  ...