शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. मात्र, सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील एका युवा शेतकऱ्याने (Farmer) फुलशेतीतून (Flower Farming) प्रगती साधली आहे. ...
सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक आता वाढू लागली. दररोज सरासरी ४०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक झाली आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. पान बाजारात पानांचे दर चढे राहिल्याने चांगल्या मोठवड पिवळ्या पानांना बाजारात मागणी वाढल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याने दिलासा दिला. ...
कोतूळ येथील शेतकऱ्याने दसऱ्याला शेवंती पिकातून एकाच तोड्याचे दीड लाख रुपये घेतले. कोतूळ येथील शेतकरी सुभाष भगवंत देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर १५ मे रोजी शेवंती फुलाचे पीक लावले. ...
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ९ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. ९ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कंपन्यांना कार आणि सात वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाईक देण्यात आली आहे. ...
Ram-Ravan Clash Video: दर्शक रामलीलेच्या कथेत रमले होते. युद्धाचा क्षण सुरु झाला. राम-रावण एकमेकांना चिथावणी देऊ लागले. मोठमोठ्याने आरोळ्या ठोकण्यात येत होत्या. ...