Bird Flu Ratnagiri- दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परि ...
Dapoli Bird Flu Ratnagiri- राज्यात बर्ड फ्लू येण्याची चिंता व्यक्त होत असतानाच गुरुवारी दापोली शहरातील डंपिंग ग्राऊंडमध्ये १० ते १५ कावळे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले ...
Agriculture Sector Dapoli Sindhudurg डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत निळेली येथील पशुधन संशोधन केंद्रास कोकण कनयाळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) या नामांकित संस्थेमार्फत ...
gram panchayat Elecation Ratnagiri-खेड तालुक्यातील दापोली विधानसभा मतदार संघात येणार्या ४३ व गुहागर विधानसभा मतदार संघात येणार्या ४४ अशा एकूण ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ लाख २१ हजार ४३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंच ...
Dapoli Nagar Panchayat- दापोली नगर पंचायतीच्या प्रशासनाविरोधात नगर पंचायतीच्या गेटसमोर ठिय्या मांडत मनसे कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे भजन आंदोलन केले. जागे व्हा, जागे व्हा, नगर पंचायत प्रशासन जागे व्हा, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी नगर पंचायत प्रशासनाच्या ...
रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुख ...
जिल्ह्यातील दापोली येथे कोरोना सदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे २६ जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद केली जात नसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशास ...
पारंपरिक मच्छीमार एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष पेटणार आहे. ...