ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अमरीश पुरी, शक्ती कपूर, रंजित, अमजद खान, प्रेम चोप्रा, किरण कुमार हे बॉलिवूडमधील असे दिग्गज कलाकार आहेत, ज्यांच्या परिवाराबाबत जास्त लोकांना माहीत नाही. ...
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होतेय. आता या यादीत बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याचेही नाव चढले आहे. ...
ही दोन मुलं बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची मुले आहेत आणि यातील एकाने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली असून आज तो तरुणांच्या हृदयातील ताईत बनला आहे. ...