अंधेरीच्या ‘रामभवन लेडिज बार अँड रेस्टरंट’मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २८ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
कोलकाता येथील पीयल भट्टाचार्य व त्यांच्या १८ जणांच्या ताफ्याने सादर केलेल्या मार्गनाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सूत्रांवर आधारित हे सादरीकरण लाजबाब होते एवढेच म्हणता येईल. ...
नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायर ...
गणेश वंदना, श्रीकृष्णाच्या मनमोहक लीला, मीरेच्या कृष्णभक्ती समर्पणाचे दर्शन घडवत नृत्यांगना अभिश्री पाटील यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते गुणीदास फौंडेशन व महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा (पुणे) यांच् ...
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा अंतिम दिवस देशी नृत्यावर थिरकणाऱ्या विदेशी ललनांनी गाजविला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या दोघींच्या सादरीकरणाने दर्शकही मंत्रमुग्ध झाले. ...
गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्य ...
रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले. ...